पंचायत समिती मुरुड – जंजिरा

वांशिकाम विभाग

अधिकारी / कर्मचारी यांची माहिती

श्री. आशिष मुकणे (सहायक गटविकास अधिकारी - वर्ग 2)

पंचायत समिती मुरुड

श्री. अमीर गाफारखान (कृषी सहायक)

वांशिकाम विभागाकडील विविध योजना

जिल्हा वार्षिक योजना

  • जिल्हा परिषद सेस योजना
  • पंचायत समिती सेस
  • इतर विकास योजना

जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत

  • नविन विहीर योजना
  • नविन आवासाचे अनुदान योजना
  • मोकळ्या जागेचे सुशोभीकरण
  • गटारी बांधकाम इत्यादी कामे

योजना १००% अनुदान

मुरुड पंचायत समितीमधील हद्दीतिल इतर विकास कामे करण्यात येतात.

इमारत व दुरुस्ती योजना

मुरुड पंचायत समितीमधील इमारतींची दुरुस्ती व बांधकाम करण्यात येतात.

इतर विकास योजना

मुरुड पंचायत समितीमधील रस्ते, गटारींची दुरुस्ती, पथदिवे इत्यादी कामे केले जातात.