आरोग्य विभाग - तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय मुरुड जंजिरा

तालुका मुरुड जिल्हा रायगड | ईमेल: thomurudnrhm@gmail.com

आरोग्य संस्था आणि उपकेंद्र

प्राथमिक आरोग्य केंद्रे (वस्ती प्रमाणे): खोरे, बेलसुल, वाघोशी, वरसोली, दांडे, राजपुरी, मांदाड

प्राथमिक आरोग्य केंद्रे आराखडा: राजपुरी, वाघोशी, तांबड, नांदगाव, खोरे

प्राथमिक आरोग्य केंद्रे गाड्या: राजपुरी

आरोग्यवर्धिनी केंद्र: राजपुरी, खोरे, वाघोशी, मांदाड, दांडे

मोबाईल मेडिकल युनिट: प्रकल्पाअंतर्गत सुरु, गाडी उपलब्ध आहे

आयुष्मान भारत आरोग्यवर्धिनी केंद्रांत मोफत उपलब्ध सेवा

समस्या सोडवण्यासाठी डॉक्टरांना क्लिकवर सल्ला घेता येतो

प्राथमिक तपासणी व आरोग्य सेवा

सामान्य आजार व तपासणी सुविधा दिल्या जाणाऱ्या आरोग्य सेवा

मानसिक आरोग्य उपचार, मानसिक विकारांवरील सेवा

कुटुंब नियोजन सेवांमध्ये व प्रसूतिसंबंधी सेवा मिळू शकतात

लसीकरण सेवा

वित्तीय सहाय्य योजना

प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना: पहिल्या अपत्यासाठी लाभ रू. ५०००/-

जननी सुरक्षा योजना: अनुसूचित जाती/जमाती महिलांसाठी प्रसूतीदरम्यान पुरवली जाणारी आर्थिक सहाय्य योजना

आपत्कालीन सेवा

१०८ रुग्णवाहिका सेवा: २४ तास उपलब्ध

१०२ रुग्णवाहिका सेवा: २४ तास उपलब्ध

संपर्क माहिती

तालुका आरोग्य अधिकारी: डॉ. पाटील जी. ए., तालुका आरोग्य अधिकारी

जन आरोग्य अधिकारी: डॉ. शिंदे एम. डी., जन आरोग्य अधिकारी

आरोग्यवर्धिनी केंद्राचे अधिकारी: डॉ. साळवे पी. एन., वैद्यकीय अधिकारी