समाजकल्याण

समाजकल्याण विभागाअंतर्गत राबविण्यात येणा-या योजना

सूचना अधिकारी:

श्री. अशोक अनंत दांडेकर, विस्तार अधिकारी (पंचायत) - जन माहिती अधिकारी

मो. 9028695931

योजना आणि माहिती:

अ. क्र. योजनेचे नाव
1 मागासवर्गीय वस्तीत व वस्तीवर जाणा-या रस्त्यावर सौर ऊर्जा प्रकाश योजना
2 मागासवर्गीय वस्तीतील समाज मंदिरासाठी खुर्ची पुरविणे
3 मागासवर्गीय वस्तीमध्ये व्यायामशाळांना साहित्य पुरविणे (ओपन जिम)
4 मागासवर्गीय बचतगटांना स्वयंरोजगारासाठी मत्स्य जाळी संच पुरविणे
5 मागासवर्गीय बचतगटांना सामुहिक व्यवसायासाठी मंडपाचे साहित्य पुरविणे
6 मागासवर्गीय बचतगटांना मासेमारी करणा-या नौकांना सौरदिप संच पुरविणे
7 मागासवर्गीय बचतगटांना स्वयरोजगारासाठी बटाटा सोलीणी यंत्र पुरविणे
8 मागासवर्गीय समाज मंदिरांना टेबल, कपाट, रॅक व पुस्तक संच पुरविणे
9 आदिवासीवाडीवर बचतगटांना सामाजिक प्रबोधनासाठी भजनी मंडळ साहित्य पुरविणे
10 मागासवर्गीय आदिवासी बचतगटांना विक्रीसाठी ईपीएस मॉड्युल / ई रिक्षा फिरते दुकान पुरविणे
11 मागासवर्गीय बचतगटांना स्वयंरोजगारासाठी ऊसाचे रस काढणेकरीता पोर्टेबल मशिन पुरविणे
12 मागासवर्गीय बचतगटांना स्वयंरोजगारासाठी फायबर बोट पुरविणे
13 मागासवर्गीय विद्यार्थ्यांना लॅपटॉप पुरविणे
14 मागासवर्गीय वस्तीतील समाज मंदिरासाठी सतरंजी पुरविणे

अधिकारी माहिती

श्री . किशोर मधुकार लेंडी

कनिष्ठ सहाय्यक, सहाय्यक जन माहिती अधिकारी

मो. 9011980701