समाजकल्याण विभागांतर्गत राबविण्यात येणा-या योजना

सूचना अधिकारी:

श्री. अशोक अंकुर ढोकणे, विस्तार अधिकारी (पंचायत) - जन माहिती अधिकारी

मो. 9028695931

अ. क्र. योजनेचे नाव
1मानसशक्ती स्त्रियांना स्वरोजगारासाठी आर्थिक मदत योजना
2स्त्रियांसाठी सिलाई प्रशिक्षण योजना
3व्यवसायासाठी साहित्य पुरवठा (ओपन टेंडर)
4महिला संघ निर्माण व मदत
5सामुग्री वाटप योजना
6महिला बचतगट लघुउद्योग योजना
7शैक्षणिक साहित्य योजना
8सौर कुकर वाटप योजना
9विवाह अनुदान योजना
10सीड मनी/कर्ज योजना
11महिला प्रशिक्षण कार्यक्रम
12दिव्यांग सहाय्य योजना
13विधवा महिला अनुदान
14मुलींसाठी सायकल वाटप

अधिकारी माहिती

श्री. किशोर मस्कर सेंड
कृषि सहायक, सहायक जन माहिती अधिकारी
मो. 9011980701