अधिकारी व कर्मचारी
- श्री. शिरिषकुमार वक्ची (सहाय्यक लेखाधिकारी)
मो. 8390375749 - श्रीमती. दिपिका पाटील (कनिष्ठ लेखा सहाय्यक)
मो. [Insert mobile number] - श्री. अनिलराज जाधव (वरिष्ठ सहाय्यक लेखा)
मो. 8412004458 - श्री. विलास ठाकरे पाटील (कनिष्ठ सहाय्यक लेखा)
मो. 9657396883
अर्थ विभागाविषयी माहिती
- जिल्हा परिषद व पंचायत समिती लेखा संहिता 1968 नुसार कामकाज पाहणे.
- शासकीय निधीचे वचनपत्र व निधी वितरण आदेश सिद्ध करणे.
- देयके तपासून प्रमाणित करणे.
- लेखापरिक्षण अनुज्ञप्ती पत्रिका सिद्ध करणे.
जनमाहिती अधिकारी
अपिलीय अधिकारी:
श्री. रामकृष्णसुत साळग
जनमाहिती अधिकारी:
श्रीमती. दिपिका पाटील